Spotlight

Comments

on "मी समजूतदार आहे, म्हणून माझं आयुष्य बेरंग आहे का?"

Back to the article
Amruta Kanekar6 days ago▲ 6

असच होतं समजूतदार लोकांबरोबर. त्यांचा खूप गैरफायदा घेतला जातो. तू समजून घेशील म्हणत दुर्लक्ष केलं जातं. माझ्या बरोबर सुद्धा असंच होतं.

Amy AnandOct 28, 2026▲ 6

मला तुमच्या भावना समजतात. मलाही खूप वेळा वाटते की आपण समजून घेतो म्हणून सगळे आपल्याला गृहीत धरतात. आपल्या आवडी निवडी विचारात घेत नाहीत.

Sign in to read the full conversation.